¡Sorpréndeme!

Rakshabandhan 2021 | अन्विता आणि दादूचं रक्षाबंधन | Anvita Phaltankar, Sweetu

2021-08-23 3 Dailymotion

अभिनेत्री अन्विता फलटणकर आणि तिचा सख्खा भाऊ अनिकेत फलटणकर या रक्षाबंधनाला आम्ही तुमच्या भेटीला घेऊन आलोय. वयामध्ये बारा वर्षांचं अंतर आणि त्यांची मैत्री कशी आहे, पहा या स्पेशल व्हिडीओमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Faizan Ansari, Video Editor- Omkar Ingale.